Ticker

6/recent/ticker-posts

Manoj Jarange Patil Uposhan Update : मनोज जरांगे पाटील यांची व त्यांच्या उपोषणकर्त्या सहकाऱ्यांची प्रकृती खालावली ,अद्यापही सरकारची उपोषणाकडे पाठ .........

 Manoj Jarange Patil Uposhan Update : मनोज जरांगे पाटील यांची व त्यांच्या उपोषणकर्त्या सहकाऱ्यांची प्रकृती खालावली ,अद्यापही  सरकारची उपोषणाकडे पाठ .........


manoj jarange पाटील यांच्या सातव्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस , दिवसेंदिवस त्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे ,
या आरक्षणाच्या लढ्यात अनेकांनी आपले प्राण धोक्यात घातलेत , वयोवृद्ध उपोषणकर्त्यांची प्रकृती जास्त खालावत चालली आहे . 

त्याच बरोबर तारणीबांड पोर ,अनेक उच्चशिक्षित तरुण देखील या उपोषणमध्ये सामील झालयाचं चित्र आहे . अद्याप या उपोषणाकडे सरकारने लक्ष दिलेलं नाही . 
या आधीही मनोज जरांगे यांनी सहा वेळा आमरण उपोषण केलेलं आहे , त्यांची हि आपल्या गोरगरीब सामाज्याप्रती असणारी प्रामाणिकता बघता बहुसंख्य मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी आहे हे चित्र स्पस्ट दिसत आहे . 

समाज्यातील गोरगरीब व गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनाला काल जवळपास वर्ष उलटलं आहे , तरीही यांच्या प्रश्नावर अद्याप सरकारला ठोस असा काही उपाय काढता आलेला नाही .
 
सरकार यावर काय पाऊले उचलतंय हे बघणं गरजेचं आहे . अद्यापतरी सरकारचं व उपोषणकर्त्यांचं त्यांच्या मागण्याच्या संदर्भात बोलणं झालेलं नाही , सरकार कशी व कधी दखल घेतंय हे याकडे संपूर्ण मराठा सामाज्याच लक्ष लागलेल आहे . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या